Follow me

Tuesday, October 5, 2021

रातीस या....

आठवण तुझी येते, मला उगीच छळते, रातीस या एकाकी स्वप्नामध्ये येऊन भेटते🌹

Monday, October 4, 2021

तू निरागस

तुझे निरागस सुंदर डोळे, तुझे ते रेशमी केस, तुला पाहताना होते, माझीच रस्सी खेच.

Sunday, October 3, 2021

मन गुंतले..

मन गुंतून जाते ग, मनाचा ठाव मला ही लागत नाही, प्रेम करतो तुझ्यावर पण, तुला ते समजत नाही

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...