kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Tuesday, October 5, 2021
रातीस या....
आठवण तुझी येते,
मला उगीच छळते,
रातीस या एकाकी
स्वप्नामध्ये येऊन भेटते🌹
Monday, October 4, 2021
तू निरागस
तुझे निरागस सुंदर डोळे,
तुझे ते रेशमी केस,
तुला पाहताना होते,
माझीच रस्सी खेच.
Sunday, October 3, 2021
मन गुंतले..
मन गुंतून जाते ग,
मनाचा ठाव मला ही लागत नाही,
प्रेम करतो तुझ्यावर पण,
तुला ते समजत नाही
Subscribe to:
Posts (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...