Follow me

Tuesday, October 12, 2021

भेटायचं आहे...

सखे एकदा तुला भेटायचं आहे, मन भरून पहायचं आहे, तुझ्याशी मन भरून बोलायचे आहे, तुझा हात हाती घ्याचा आहे, तुला घट्ट मिठीत घ्यायच आहे, तुझ्यात हरवून जायचं आहे, तुझे ते गुलाबी गाल, ओढून पाहायचे आहेत, तुझी ओठची लाली, टिपून घ्यायची आहे, तुझा कंबरेचा बांधा, घट्ट धरायचा आहे, कोमल पाठीवर , हात फिरवायचा आहे, तुझ्या सवे पावसात, चिंब भिजायचं आहे, तुझ्या रेशमी केसाच्या छायेत, लपून जायचं आहे, खरच तुला एकदा भेटायचे आहे, मिठीत घ्ययच आहे, तुझ्या त्या मिठीत, विरून जायचं आहे

Thursday, October 7, 2021

चेहरा....

चेहरा...खरच चेहऱ्यात काय असते का हो.. ते तुमच्या मनावर असते ,काय असते का नसते हे बघायची.कधी..कोणाचे चेहरे खूप छान असतात..पण ते खरच मनाने आतून छान असतात का.? ते ग्रेट असतात जे चेहऱ्यावर प्रेम करत नाहीत...पण चेहरा पण महत्वाचा असतो. मी एका psaykologist चा शिष्य आहे..manshastr चा अभ्यास...वगेरे..आणि लेखक असल्या मुले..सगळा अभ्यास करावा लागतो.लोक खोटी कशी असतात..कशी होतात. मन कुठे कसं आणि का विचलित होत...अस सर्व बघायचं होतं. आता माझच सांगतो...मी तोच आहे..तसाच जो दिसतो आहे..पण कधी कधी मला खोटं रूप घ्यावे लागते..ते ही खोट्या लोकांसाठीच.. आणि कोणी अशी कोणाच्या चेहऱ्याची टिंगल,चेष्टा मुळीच करू नये..आणि चेहरा किती दिवसाचा असतो हो...झालं 40 गेलं की सुरकुत्या पडतात.....म्हणून..मन चांगले ठेवा.आणि मनाने सुंदर बना..आणि ही ही गोष्ट आहे..तुमचा frd,bf,किती सुंदर handsome असतो पण तो तुमची किंमत करत नाही,दारू,वाईट गोष्टी करतो.असा असतो तो.मग फक्त तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर भाळले असता...धन्यवाद

Wednesday, October 6, 2021

सांजवेळी...

येशील का भेटाया तू, अशा सांजवेळी, धुके हे  वीरता ना, येशील का घट्ट मिठीत, गार गार वारे वाहतात, हरवून जाऊ दोघे ही, एकाच स्पंदनात, झालेली भेट राहील मनात, त्या चिंब पावसात भिजून जाऊ, एकमेका लीप टून घेऊ, प्रीती चे गीत गाऊ, येशील का सांजवेळी, किती सखे वाट पाहू.

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...