Follow me

Sunday, October 17, 2021

माझ्या फ्रेंड नी केलेली कविता.

माझी सर्वात खास आणि बेस्ट फ्रेंड तिने माझ्यावर केलेली ही सुंदर कविता... 🌹थोडासा हट्टी थोडा खोडकर तरीही मैत्री टिकवतो... खूप बडबड केली म्हणून ओरडल जरी तरी प्रत्येक वेळी समजून तो घेतो... कधी अबोला धरून तर कधी नाराज होऊन...परत मनवायला मलाच तो येतो.... आहे असा एक मित्र जो खरी मैत्री जपतो.... 🌹🌹🌺🌿🌿

Saturday, October 16, 2021

आई तू असायला हवी होती

सार जग नावजतय.. आई तू असायला हवी होती.. खूप प्रगती करतोय... तू बघायला हवी होती..

बाबा...वडील

कसं जमत रे तुला वेदने शी झुंजयाला.. परिवाराचा भार पेलायला.. वेगवेगळी तडजोड करायला.. कसं जमत रे बाबा तुला... आपल कुटुंब सावराया..

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...