Follow me

Sunday, October 31, 2021

खोटी मैत्रीण

होतीस मैत्रीण जिवाभावाची, पण तुला किंमत नाही माझी, नुसते खोटं साँग करते, झाली जीवाची लाही

Thursday, October 28, 2021

अशी एखादी मैत्रीण असावी,

अशी एखादी मैत्रीण असावी, ती कायम सोबत रहावी, मैत्री ही निर्मळ असावी, कधी नाराज असलो तरी, धीर देणारी असावी, ती मनाने निर्मळ असावी, कधी मागे पडलो तरी, सोबत घेवून पुढे नेणारी असावी, एकटे वाटेत सोडणारी नसावी, अस हक्काने सांगणारी असावी, मी आहे काळजी करू नको कशाची, तुला साथ देईन कायमची, ती हळूच गाली हसणारी असावी, गोड मधुर बोलणारी असावी, ती खांद्यावर हात ठेवणारी असावी.

Wednesday, October 20, 2021

ताई साहेब...अभिनंदन

ताई चे खूप खूप शुभेच्छा अभिनंदन मनापासून..🌺🌺🌺💗💗💗💗🌿🌿🌿🌹🌹🌹🌿🌹💖काव्य सम्राज्ञी असा मान मिळवलेल्या,आणि लिपी वर सर्वात मानाचे स्थान असलेल्या माझ्या ताई...त्या आज सामाजिक आणि स्त्री विशेष या श्रेणीत टॉप 1 आहे त्या बद्दल त्यांचं कौतुक नापासून अभिनंदन... त्या नेहमी टॉप 1 te 3 मधे असतात..आणि त्यांची लेखणी ही तशीच असते ,अगदी तडपदर. मी ही टॉप 10 मधे नेहमी असतो.तेफक्त ताई न मुळे..लिपी वर नवीन होतो लिखाण जमत ही न्हवते कसले,तेव्हा मला त्या भेटल्या ताई या स्वरू पात.आणि त्यांनी सर्व शिकवून सांगून मी आज तिथे आहे.खरच ही माऊली आणि त्यांची कृपा खूप धन्य आहे.मन खूप मोठं आहे ,आणि तेवढच साफ आणि सुंदर.लिपी वर तरी त्या व्यक्ती सारखे कोणी होणे नाही...धन्यवाद.. अशा आहेत माझ्या ताई ....खूप खूप शुभेच्छा अभिनंदन...💗💗🌹🌿🌹🌹🌺🌺🌺💞💞💘💘💘💝🌿🌿🌿🌿🌹🌹💗💗🙏

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...