Follow me

Tuesday, October 12, 2021

भेटायचं आहे...

सखे एकदा तुला भेटायचं आहे, मन भरून पहायचं आहे, तुझ्याशी मन भरून बोलायचे आहे, तुझा हात हाती घ्याचा आहे, तुला घट्ट मिठीत घ्यायच आहे, तुझ्यात हरवून जायचं आहे, तुझे ते गुलाबी गाल, ओढून पाहायचे आहेत, तुझी ओठची लाली, टिपून घ्यायची आहे, तुझा कंबरेचा बांधा, घट्ट धरायचा आहे, कोमल पाठीवर , हात फिरवायचा आहे, तुझ्या सवे पावसात, चिंब भिजायचं आहे, तुझ्या रेशमी केसाच्या छायेत, लपून जायचं आहे, खरच तुला एकदा भेटायचे आहे, मिठीत घ्ययच आहे, तुझ्या त्या मिठीत, विरून जायचं आहे

5 comments:

  1. छान रचना.. ह्रदयस्पर्शी...��������

    ReplyDelete
  2. खुप छान 👌👌👌✍️✍️

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना 👌👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचनाब👌🏻👌🏻

    ReplyDelete
  5. व्वा खुप मस्त ����

    ReplyDelete

SurajM1-तुमचे स्वागत करत आहे. Comments plz.

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...