kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Wednesday, October 13, 2021
तू आहेस निर्मळ
तू आहेस निर्मळ,
तू आहेस कोमल,
तू आहेस चंचल,
तू आहेस निरागस,
तुला पाहताना होते,
माझ्या मनाची कस,
तुझे ते रेशमी केस,
आणि तुझा तो,
वेड लावणारा फेस,
तुझे ते गोरे गाल,
तुझे ते ओठ लाल,
मनाला फुंकर घाल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...
छान रचना केली 👌
ReplyDeleteसुंदरच रचना 👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर..
ReplyDeleteSundar rachna...👌✍️🍫👍
ReplyDeleteअतीशय सुंदर 👌👌👌👌👌🙏🙏🙏
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteखुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteवाह सुरज क्या बात है👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूप सुंदर रचना...👌👍✍️🍫
ReplyDelete