Follow me

Sunday, October 17, 2021

माझ्या फ्रेंड नी केलेली कविता.

माझी सर्वात खास आणि बेस्ट फ्रेंड तिने माझ्यावर केलेली ही सुंदर कविता... 🌹थोडासा हट्टी थोडा खोडकर तरीही मैत्री टिकवतो... खूप बडबड केली म्हणून ओरडल जरी तरी प्रत्येक वेळी समजून तो घेतो... कधी अबोला धरून तर कधी नाराज होऊन...परत मनवायला मलाच तो येतो.... आहे असा एक मित्र जो खरी मैत्री जपतो.... 🌹🌹🌺🌿🌿

6 comments:

SurajM1-तुमचे स्वागत करत आहे. Comments plz.

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...