kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Friday, October 15, 2021
खोटं प्रेम
लोकं अशी का करतात,
खोटी आशा दाखवतात,
खोटं प्रेम करून,
मनाला घाव देतात,
मन तोडतात ,
अवचित निघून जातात,
यांना कस जमतं,
खोटं प्रेम करायला,
काटा येतो अंगाला,
हेच येत माझ्या नशिबाला,
असुदे नाही फरक पडत,
हे दिसतय देवाला,
मी माप करेन ही,
तो वरचा माफ करणार नाही,
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...
👌👌👌👌खूप सुंदर,भावस्पर्शी रचना.
ReplyDeleteछानच 👌👌👌
ReplyDeleteNice ...!
ReplyDeleteआबा 🙏!
भावस्पर्शी लेखन केले ✍️👌👌
ReplyDeleteThanks all nice to wel complycet...🌹🌺🙏🙏🙏
ReplyDeleteसुंदर आणि वैचारिक लेख!✍️👌👌👌
ReplyDelete