Follow me

Tuesday, October 5, 2021

पाऊस आला की...

पाऊस आला की मन, खुश होवून जातं, पाऊस आला की त्या, थंड सरित गार वाटतं, पाऊस आला की कसं छान वाटतं, त्या ढगांच्या छायेत लुप्त होऊ वाटतं, पाऊस आला की, मनी काहूर दाटते, भिजून ही अंग पावसात अंग पेटते,   पाऊस आला की होतो, फुलांचा वर्षाव, तसा असतो सरींचा वर्षाव, पाऊस आला की, मन बहरून जाते, चिंब पावसात न्हाऊन जाते.

4 comments:

SurajM1-तुमचे स्वागत करत आहे. Comments plz.

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...