kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Thursday, October 7, 2021
चेहरा....
चेहरा...खरच चेहऱ्यात काय असते का हो..
ते तुमच्या मनावर असते ,काय असते का नसते हे बघायची.कधी..कोणाचे चेहरे खूप छान असतात..पण ते खरच मनाने आतून छान असतात का.? ते ग्रेट असतात जे चेहऱ्यावर प्रेम करत नाहीत...पण चेहरा पण महत्वाचा असतो.
मी एका psaykologist चा शिष्य आहे..manshastr चा अभ्यास...वगेरे..आणि लेखक असल्या मुले..सगळा अभ्यास करावा लागतो.लोक खोटी कशी असतात..कशी होतात.
मन कुठे कसं आणि का विचलित होत...अस सर्व बघायचं होतं.
आता माझच सांगतो...मी तोच आहे..तसाच जो दिसतो आहे..पण कधी कधी मला खोटं रूप घ्यावे लागते..ते ही खोट्या लोकांसाठीच..
आणि कोणी अशी कोणाच्या चेहऱ्याची टिंगल,चेष्टा मुळीच करू नये..आणि चेहरा किती दिवसाचा असतो हो...झालं 40 गेलं की सुरकुत्या पडतात.....म्हणून..मन चांगले ठेवा.आणि मनाने सुंदर बना..आणि ही ही गोष्ट आहे..तुमचा frd,bf,किती सुंदर handsome असतो पण तो तुमची किंमत करत नाही,दारू,वाईट गोष्टी करतो.असा असतो तो.मग फक्त तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर भाळले असता...धन्यवाद
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...
सुंदर लेखन ✍️👌👌
ReplyDeleteसुंदर लेख..👌👍✍️🍫🌹
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख,विचार मांडले आहे 👌👌👌✍️✍️
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Deleteखुप सुंदर लेख...👌👍💐
ReplyDelete