Follow me

Monday, November 1, 2021

माझी प्रिय मैत्रीण

माझी प्रिय मैत्रीण, खूप गोड बोलते, माझ्याशी मन मोकळे करते, रोज कॉल मॅसेज करून, माझी विचारपूस करते, ध्यानाने काळजी घे म्हणते, रहावी अशीच मैत्री, स्वच्छ पाण्या सारखी, राहील सदा आहे खात्री, आहे ती चंचल हुशार, माझ्या शी गप्पा मारते खुशाल, अशीच मैत्रीची कायम राहील मशाल.

6 comments:

  1. सुंदर रचना...👌
    दिपावली उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🪔

    ReplyDelete
  2. सुंदर रचना 👌👌👌
    शुभ दिपावली 🙏

    ReplyDelete
  3. खूप सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete

SurajM1-तुमचे स्वागत करत आहे. Comments plz.

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...