kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Monday, November 15, 2021
प्रेमाची नशा...
अस का होतंय,
अस काय आहे तुझ्यात,
का होते तुला पाहता,
माझ्या काळजाची दशा,
अशी अफाट आहे,
तुझ्या प्रेमाची नशा,
रम्य ठिकाणी अशा,
जोडीने जाऊ दोघे,
छडेल थंडीत पुन्हा,
तुझी मिठीतली प्रेमाची नशा.
No comments:
Post a Comment
SurajM1-तुमचे स्वागत करत आहे. Comments plz.