kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Wednesday, November 3, 2021
चेहरा तुझा निरागस
चेहरा तुझा निरागस,
रूप किती ते गोंडस,
गाली हास ना थोडंसं,
बघताच भरते मनात,
तुझाच सुंदर चेहरा,
येतो सारखं ध्यानात,
रोज स्वप्नात येतेस,
गोड गाली हसतेस,
वेड मनाला लावतेस,
तुझी ती नजरेची अदा,
मला करते फिदा,
तुझे स्मित हास्य असावे सदा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...
खूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखूप छान 👌👌👌
ReplyDelete