Follow me

Saturday, October 2, 2021

ती माझी तशीच आहे.

हो ती माझी तशीच आहे.. त्या नाजुक गुलाबसारखी आहे.. म्हणूनच माझी ती तशीच आहे.. मैत्री ही ती निभावत आहे.. घर संसार ही चालवत आहे.. माझी ती तशीच आहे.. वाऱ्या सारखी येते... न चुकता लाईक कमेंट करून जाते.. ती खूप ग्रेट आहे.. माझी ती तशीच आहे.. सर्व सावरते... सगळ समजून सांगते.. निर्मळ मनाची आहे.. माझी ती तशीच आहे.. मला तिचा अभिमान आहे.. की ती माझी दोस्त आहे.. ती खूप नाजूक आहे.. हो..माझी ती तशीच आहे...

7 comments:

SurajM1-तुमचे स्वागत करत आहे. Comments plz.

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...