kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Saturday, October 2, 2021
ती माझी तशीच आहे.
हो ती माझी तशीच आहे..
त्या नाजुक गुलाबसारखी आहे..
म्हणूनच माझी ती तशीच आहे..
मैत्री ही ती निभावत आहे..
घर संसार ही चालवत आहे..
माझी ती तशीच आहे..
वाऱ्या सारखी येते...
न चुकता लाईक कमेंट करून जाते..
ती खूप ग्रेट आहे..
माझी ती तशीच आहे..
सर्व सावरते...
सगळ समजून सांगते..
निर्मळ मनाची आहे..
माझी ती तशीच आहे..
मला तिचा अभिमान आहे..
की ती माझी दोस्त आहे..
ती खूप नाजूक आहे..
हो..माझी ती तशीच आहे...
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...
छानच आहे 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम शब्द रचना...👌👍✍️🍫🍫🌹
ReplyDeleteThanks mansi
Deleteअतिशय सुंदर ��������
ReplyDeleteअप्रतिम रचना👌👌👌
ReplyDeleteहो तुझी ती छान आहे ..रचनाही मस्त आहे👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखुप छान रचना 👌👌👌👌
ReplyDelete