kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Sunday, October 3, 2021
वेदना
नमस्कार...मित्रांनो, आज लेख लिहत आहे..वेदना..आता मी वेदणे वर काय बोलणार,वेदना ही अशी गोष्ट आहे की बल्ब चा काचे सारखी.जरा हात लागला,जरा चुकून धक्का लागला की बल्ब लगेच फुटतो.तशीच वेदना आहे.
आणि वेदना ही अनेक प्रकारची आहे बर...असते.
आपल्याला जखम झाली की वेदना होते.
खूप दुःख झाले की वेदना होते,कोणी,बोलून ,रागावून वेड वाकड बोलले की वेदना होते. माझं म्हणणे असे आहे की मित्रांनो या वेदनेचा तुम्ही नीट अभ्यास करा..मित्रांनो,खरी वेदना कधी होते माहितेय...जेव्हा आपल्याला आपली जवळची खास व्यक्ती धोका देते,किंवा अस काही बोलून जाते,त्याने आपल्या मनाला खूप वेदना होतात...
म्हणून...plz सत्तः मनाशी पक्के करा ,ठाम करा..की मी कोणाला वेदना देणार नाही.
माझ्या मुले कोणाला वेदना होणार नाहीत
अस खरच करून बघा,तुम्हाला कोणीच वेदना देणार नाही.....धन्यवाद.
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...
अप्रतिम खूप छान ������������
ReplyDelete