kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Wednesday, October 20, 2021
ताई साहेब...अभिनंदन
ताई चे खूप खूप शुभेच्छा अभिनंदन मनापासून..🌺🌺🌺💗💗💗💗🌿🌿🌿🌹🌹🌹🌿🌹💖काव्य सम्राज्ञी असा मान मिळवलेल्या,आणि लिपी वर सर्वात मानाचे स्थान असलेल्या माझ्या ताई...त्या आज सामाजिक आणि स्त्री विशेष या श्रेणीत टॉप 1 आहे त्या बद्दल त्यांचं कौतुक नापासून अभिनंदन...
त्या नेहमी टॉप 1 te 3 मधे असतात..आणि त्यांची लेखणी ही तशीच असते ,अगदी तडपदर.
मी ही टॉप 10 मधे नेहमी असतो.तेफक्त ताई न मुळे..लिपी वर नवीन होतो लिखाण जमत ही न्हवते कसले,तेव्हा मला त्या भेटल्या ताई या स्वरू पात.आणि त्यांनी सर्व शिकवून सांगून मी आज तिथे आहे.खरच ही माऊली आणि त्यांची कृपा खूप धन्य आहे.मन खूप मोठं आहे ,आणि तेवढच साफ आणि सुंदर.लिपी वर तरी त्या व्यक्ती सारखे कोणी होणे नाही...धन्यवाद..
अशा आहेत माझ्या ताई ....खूप खूप शुभेच्छा अभिनंदन...💗💗🌹🌿🌹🌹🌺🌺🌺💞💞💘💘💘💝🌿🌿🌿🌿🌹🌹💗💗🙏
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...
ताईचे मनापासून अभिनंदन 💐💐
ReplyDeleteथँक्स पुष्पाजी 💕
Deleteखूप छान, ताईंचे खूप खूप अभिनंदन 🌺🌺🌺🙏🌹🌹
ReplyDeleteथँक्स dear 🍫🍫
Deleteखुप सुंदर मनोगत....👌👍💐🍫
ReplyDeleteहो खरच खूप छान लिहूलय सुरजने🙏🏼🙏🏼
Deleteताईंचे मनापासून अभिनंदन💐💐
ReplyDeleteथँक्स सच्चू 🍫🍫
DeleteThank you so much सुरज 🍫🍫 किती तारीफ रे 😊 इतकी मोठी नाही
ReplyDeleteरे मी ...,तुमचे सर्वांचे प्रेम असेच राहूदे ,,🙏🏼🙏🏼🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫