Follow me

Wednesday, October 13, 2021

भेटणे शक्य नाही..

जीव आहे तुझ्यावर, पण भेटणे शक्य नाही, होते मनाची लाही लाही, वाटत तुला द्यावा आनंद, त्या कल्पनेच्या दुनियेत, रमून जावे वाटते तुझ्या छायेत, जरी लांब असलो तरी, कायम राहील हृदयात, तुझी आठवण राहील मनात, तुझ्या मॅसेज चा बोलण्याचा, सहवास भारी वाटतो, मनाला आनंद देतो.

8 comments:

  1. छान आहे 👌
    अप्रतिमच...👌
    👌👌👌👌👌👌👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
  2. खूप सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. सुंदर 👌👌👌 अप्रतिम 🍫🍫

    ReplyDelete
  4. छानच🌷
    नमस्कार 🙏
    सुरज ...!
    दसरा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा ...!!
    तुमच्या आयुष्यात नेहमी आनंद बहरत राहो..!...हिच सदैवआमच्या मनीची इच्छा!!
    आबा
    🙏

    ReplyDelete

SurajM1-तुमचे स्वागत करत आहे. Comments plz.

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...