kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Monday, November 1, 2021
अशा रम्य ठिकाणी
अशा रम्य ठिकाणी,
जाऊ सख्या जोडीनी,
फिरू दिस भर हिरवळ राणी,
गावू दोघे प्रितीची गाणी.
बसून गवतावर त्या,
अलगद झुकेन तुझ्या मांडीवर त्या,
हात फिरवे न केसात कुरुळ्या तुझ्या,
तुझ्या स्पर्शाने सख्या,
येईल मला शहारा,
देशील ना मला तेव्हा,
तुझ्या प्रेमाचा सहारा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...
सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना 👌👌
ReplyDelete