kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Friday, November 19, 2021
माझी ताई...उर्मिला ताई..
आहे ती माझी ताई..
स्वच्छ पाण्यासारखी निर्मळ,
सर्वात जास्त आहे ती प्रेमळ,
सुख दुःखात साथ देते,
मन भरून माया ती करते,
आनंद मनी भरते,
आहे जगाहून न्यारी,
माझ्यावर माया करते भारी,
माझ्यावर आलेल्या दुःखास ती तारी.
अशी आहे माझी रंजू ताई,
आनंद मनी ठाई ठाई,
आई ची ती माया देई.
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...
खूप सुंदर रचना,ताई खरेच प्रेमळ आहेत👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर लिहिलंय सूरज छान 👌👌👌👌
ReplyDeleteथँक्स सुरज 🙏 पण इतकी तारीफ नको ..पचणार नाही
ReplyDelete