kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Sunday, November 28, 2021
वेळ दे रे....( तिची व्यथा)
सख्या सजणा मला वेळ दे रे,
मनातून मला समजून घेरे,
रोज थोडा तरी मज वेळ दे रे,
त्या वेळ साठी तरस ते रे,
नको पैसे नको ती संपत्ती रे,
पैसे मी ही कमवते रे,
ऑफिस मधून मी आली की,
तुझीच वाट पाहते रे,
संसाराच्या या गाड्यात,
खूप दमून जाते रे,
घेशील जवळ प्रेमाने,
म्हणून एकटीच वाट पाहते रे,
थोड काम बाजूला ठेवून,
सख्या बघ तरी माझ्याकडे,
तसा ही वेळ कुटे असतो,
तुला पाहायला माझ्याकडे,
पैशाच्या मागे नको धावू रे,
दोघे प्रेमाने राहू रे,
आठव ते लग्नाचे पहिले दिवस,
सजणा खरच मला वेळ दे रे...
सुरज माने.....कवी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...
खूप सुंदर रचना, 👌👌👌👌स्त्री मनाचे भाव रचनेतून छान व्यक्त
ReplyDeleteकेले आहे.
खूप सुंदर लिहिलंस सुरज 👏👏👏👏
ReplyDeleteखूप सुंदर रचना...👍👌✍️🍫
ReplyDeleteसुंदर लेखन केले 👌👍👍
ReplyDelete