Follow me

Sunday, November 28, 2021

वेळ दे रे....( तिची व्यथा)

सख्या सजणा मला वेळ दे रे, मनातून मला समजून घेरे, रोज थोडा तरी मज वेळ दे रे, त्या वेळ साठी तरस ते रे, नको पैसे नको ती संपत्ती रे, पैसे मी ही कमवते रे, ऑफिस मधून मी आली की, तुझीच वाट पाहते रे, संसाराच्या या गाड्यात, खूप दमून जाते रे, घेशील जवळ प्रेमाने, म्हणून एकटीच वाट पाहते रे, थोड काम बाजूला ठेवून, सख्या बघ तरी माझ्याकडे, तसा ही वेळ कुटे असतो, तुला पाहायला माझ्याकडे, पैशाच्या मागे नको धावू रे, दोघे प्रेमाने राहू रे, आठव ते लग्नाचे पहिले दिवस, सजणा खरच मला वेळ दे रे... सुरज माने.....कवी.

4 comments:

  1. खूप सुंदर रचना, 👌👌👌👌स्त्री मनाचे भाव रचनेतून छान व्यक्त
    केले आहे.

    ReplyDelete
  2. खूप सुंदर लिहिलंस सुरज 👏👏👏👏

    ReplyDelete
  3. खूप सुंदर रचना...👍👌✍️🍫

    ReplyDelete
  4. सुंदर लेखन केले 👌👍👍

    ReplyDelete

SurajM1-तुमचे स्वागत करत आहे. Comments plz.

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...