Follow me

Thursday, December 2, 2021

तुझ सौंदर्य

काय सांगू सखे तुला, मलाच कोड पडल य, तुझ्यावर प्रेम झालं, हे भाग्य माझ्या आयुष्यात घडल, तुझ्या मनाच प्रतिबिंब, माझ्या हृदयात दिसतय, तुझ्या गुलाबी ओठांनी, माझं काळीज भिजत य, कोण म्हणते सौंदर्य हे, फुला पानात असते, त्यांना ही लाजवेल अस, सौंदर्य मला तुझ्यात दिसते

4 comments:

  1. छान रचना केली 👌👌👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना केली सूरज👌👌👌

    ReplyDelete
  3. सुरजजी... अप्रतिम रचनाविष्कार!✍️👌👌👌

    ReplyDelete

SurajM1-तुमचे स्वागत करत आहे. Comments plz.

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...