kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Thursday, December 2, 2021
तुझ सौंदर्य
काय सांगू सखे तुला,
मलाच कोड पडल य,
तुझ्यावर प्रेम झालं,
हे भाग्य माझ्या आयुष्यात घडल,
तुझ्या मनाच प्रतिबिंब,
माझ्या हृदयात दिसतय,
तुझ्या गुलाबी ओठांनी,
माझं काळीज भिजत य,
कोण म्हणते सौंदर्य हे,
फुला पानात असते,
त्यांना ही लाजवेल अस,
सौंदर्य मला तुझ्यात दिसते
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...
सुंदर रचनाविष्कार!✍️👌👌👌
ReplyDeleteछान रचना केली 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केली सूरज👌👌👌
ReplyDeleteसुरजजी... अप्रतिम रचनाविष्कार!✍️👌👌👌
ReplyDelete