kavyapushpa.kavi Kavita Sangrah katha kadambari charoli gazals Shro-shayari hindi and Love Poems
Follow me
Wednesday, October 6, 2021
सांजवेळी...
येशील का भेटाया तू,
अशा सांजवेळी,
धुके हे वीरता ना,
येशील का घट्ट मिठीत,
गार गार वारे वाहतात,
हरवून जाऊ दोघे ही,
एकाच स्पंदनात,
झालेली भेट राहील मनात,
त्या चिंब पावसात भिजून जाऊ,
एकमेका लीप टून घेऊ,
प्रीती चे गीत गाऊ,
येशील का सांजवेळी,
किती सखे वाट पाहू.
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्यथा मायलेकिची
नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...
खुप छान रचना केलीयस 👌👌👌👌
ReplyDeleteखुपच छान रचना......👌🏿👌🏿✍️✍️
ReplyDeleteThanks mam
Deleteखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteखुपच सुंदर 👌👌✍️✍️
ReplyDeleteThanka s अश्विनी
Deleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteवाह मस्तच 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteमस्त एकदम 👍
ReplyDelete