Follow me

Wednesday, October 6, 2021

सांजवेळी...

येशील का भेटाया तू, अशा सांजवेळी, धुके हे  वीरता ना, येशील का घट्ट मिठीत, गार गार वारे वाहतात, हरवून जाऊ दोघे ही, एकाच स्पंदनात, झालेली भेट राहील मनात, त्या चिंब पावसात भिजून जाऊ, एकमेका लीप टून घेऊ, प्रीती चे गीत गाऊ, येशील का सांजवेळी, किती सखे वाट पाहू.

9 comments:

  1. खुप छान रचना केलीयस 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खुपच छान रचना......👌🏿👌🏿✍️✍️

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  4. खुपच सुंदर 👌👌✍️✍️

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  6. वाह मस्तच 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete

SurajM1-तुमचे स्वागत करत आहे. Comments plz.

व्यथा मायलेकिची

नमस्कार एक अशी कथा लिहीत आहे,जी वाचल्यावर तुमचं मन सुन्न होईल. विचार करायला भाग पाडले अशी ही कथा आहे. जसं जसे वाचाल तसे चित्र डोळ्या समोर य...